रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
सोमवारी जेम्स रॉड्रिग्ससारख्या गुणवान खेळाडूचा समावेश असलेल्या कोलंबिया सारख्या अनुभवी व मातब्बर संघाला २-१ अशा गोलफरकाने नमविल्यानंतर जपानी पाठिराख्यांनी जल्लोष तर केलाच पण सामना संपवून मैदानाबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी मैदानाची सफाईसुद्धा केली. ...