रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
चौथ्या विश्वचषकात खेळत असलेला दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो याच्या खेळाची तुलना पोर्तुगाल संघाचे प्रशिक्षक फर्नांडो सॅन्टोज यांनी‘ ओल्ड वाईनशी’ केली. खेळाडू जसा अनुभवी होतो, तसा बहरत जातो, असे ते म्हणाले. ...
रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉलचा अंतिम सामना १५ जुलै रोजी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात खेळला जाण्याची शक्यता असल्याचे भाकित इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमन याने वर्तविले आहे. ...