रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
एखादी चांगली गोष्ट करून लोकांची मने जिंकत त्यांनी आदर्शवाद दाखवून दिला. ही गोष्ट आहे जपानच्या चाहत्यांची आणि त्यांनी मैदानात केलेल्या एका महत्वाच्या कामाची. ...
सध्या संघाचा कर्णधार असलेला लुका मॉड्रिक हा त्यावेळी फक्त ६ ते १० वर्षांचा होता. सर्बियन बंडखोरांनी क्रोएट्स नागरिकांवर हल्ले केले त्यावेळी मॉड्रिकच्या डोळ्यादेखत त्याचे आजोबा व अन्य सहा नातेवाईकांना फासावर लटकविण्यात आले होते. अशा मानसिकतेत वाढलेला ...
पेले हे सर्वकालिक महान खेळाडू मानले जातात. त्यांच्या नावावर असलेल्या असंख्य विक्रमांपैकी एक म्हणजे पेले यांनी सर्वात कमी वयात फिफा विश्वचषकाच्या सामन्यात गोल केला होता. ...