रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
अर्जेंटिना आणि ब्राझील तसे अडचणीतच. त्यात अर्जेंटिनासमोर ‘करो वा मरो’ एवढाच पर्याय कायम आहे. ब्राझीलसमोरही आव्हान तसे कमी खडतर असले, तरी त्यांना विजय आवश्यकच आहे ...
फिफा विश्वचषकात ग्रुप एफमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मेक्सिकोने कोरिया रिपब्लिकचा २-१ने पराभव केला. या विजयासह मेक्सिकोचे सहा गुण असून त्यांचा बाद फेरीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे ...