Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..." देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'... आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत... ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले... रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण... मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? सायन-पनवेल महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी, पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंब्रा स्थानकात रेल्वे अपघातात जखमी झालेले वाशिंद सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी अनिल मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत पाच जण मृत.
फिफा विश्वचषक २०१८ FOLLOW Fifa world cup 2018, Latest Marathi News रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
इंग्लंडबरोबरच विजयात चमकला तो त्यांचा कर्णधार हॅरी केन.केनने एकाच सामन्यात विक्रमांची यादी आपल्या नावे केली म्हणून त्याला विक्रमी हॅरी म्हणता येईल. ...
फुटबॉल विश्वचषकातील जपान आणि सेनेगल यांच्यातील सामन्याचे पहिले सत्र 1-1 असे बरोबरीत सुटले. ...
पनामा रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण तरीही त्यांचे खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांना जास्त दु:ख झाले नाही. ...
दुसऱ्या सत्रात केनच्या नावावर तिसरा गोल जमा झाला आणि या विश्वचषकातील ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली. ...
पनामाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात इंग्लंडने तब्बल पाच गोल करत तुफानी कामगिरीचा नमुना पेश केला. ...
जर्मनीला एका गोलची गरज होती. जर्मनीसाठी यावेळी तारणहार ठरला तो टोनी क्रुस. ...
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी पोर्तुगालचा सामना इराणशी होणार आहे. हा सामना इराणचे संघप्रशिक्षक कार्लोस क्विरोझ यांच्यासाठी मोठ्या कसोटीचा असेल. ...
जपानचा अनुभवी खेळाडू केसुके होंडा याने विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तेव्हापासून पाहणे सुरू केले होते जेव्हा तो ६ वर्षांचा होता. ...