lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquadsKey PlayersPrevious FinalsFinal Appearances
फिफा विश्वचषक २०१८

फिफा विश्वचषक २०१८

Fifa world cup 2018, Latest Marathi News

रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती.
Read More
एका थराराची समाप्ती - Marathi News | The End of One Throne | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एका थराराची समाप्ती

तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जागतिक फुटबॉलचा थरार रविवारी संपला. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगावर फुटबॉल ज्वर चढला होता. ...

विश्वविजयानंतर फ्रान्समध्ये जल्लोष - Marathi News | Fifa Worldcup 2018 final celebration In France | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :विश्वविजयानंतर फ्रान्समध्ये जल्लोष

...म्हणून अमिताभ म्हणाले, 'आफ्रिका फुटबॉल वर्ल्ड कप जिंकली!'  - Marathi News | Amitabh Bachchan got troll due to a tweet about France's victory in fifa world cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :...म्हणून अमिताभ म्हणाले, 'आफ्रिका फुटबॉल वर्ल्ड कप जिंकली!' 

याचदरम्यान फ्रान्सच्या विजयाबाबत केलेल्या ट्विटमुळे बिग बी अमिताभ बच्चन हे ट्रोल झाले आहेत.   ...

भारत फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये का नव्हता?; 'हे' एका वाक्यातलं उत्तर प्रत्येकालाच 'पटेल'! - Marathi News | why india was not there in fifa football world cup 2018?, here is the epic answer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये का नव्हता?; 'हे' एका वाक्यातलं उत्तर प्रत्येकालाच 'पटेल'!

... म्हणून क्रोएशिया वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली अन् भारत स्पर्धेतही नव्हता! ...

FIFA Football World Cup 2018 :  हे सहा विक्रम ठरले खास - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Six Specials records | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 :  हे सहा विक्रम ठरले खास

प्रत्येक विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच या विश्वचषकामध्येही नवनवे विक्रम नोंदवले गेले. त्यापैकी सहा विक्रम खास ठरले आहेत.  ...

FIFA Football World Cup 2018 : अंतिम लढतीत 32 वर्षांनंतर घडला असा विक्रम - Marathi News | FIFA Football World Cup 2018: A record that happened after 32 years in the final match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : अंतिम लढतीत 32 वर्षांनंतर घडला असा विक्रम

रविवारी आटोपलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत सर्वार्थाने संस्मरणीय ठरली. ...

रशियात एकच छत्री आहे का?; राष्ट्रपती पुतीनवर जोक्सचा पाऊस - Marathi News | Is there a single umbrella in Russia ?; Jokes rain on President Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात एकच छत्री आहे का?; राष्ट्रपती पुतीनवर जोक्सचा पाऊस

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे. फिफा विश्वचषकातील बक्षिस समारंभावेळी पुतीन यांच्या डोक्यावर छत्री दिसत आहे. त्यावरुन नेटीझन्सने पुतीन यांची मजा घेतल्याचे दिसून येते. ...

Fifa World Cup 2018 : फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या किरण बेदी ट्विटरवर झाल्या ट्रोल - Marathi News | Kiran Bedi trolled on Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fifa World Cup 2018 : फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या किरण बेदी ट्विटरवर झाल्या ट्रोल

फिफा विश्वचषकाला दुसऱ्यांदा गवसणी घालणाऱ्या फ्रान्सच्या संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. मात्र ऐतिहासिक संदर्भ देत फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी ट्विटरवर ट्रोल होत आहे. ...