रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
कोलंबियाचे प्रशिक्षक जोस पॅकरमन यांनी फुटबॉल विश्वचषकाच्या साखळी सामन्यात पोलंडविरुद्ध ३-० गोलच्या विजयानंतर संघाचा स्टार स्ट्रायकर राडेमल फाल्काओ याची पाठराखण केली. ...