रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
कझान - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी गतविजेत्या जर्मनीला पराभवाकह स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. दक्षिण कोरियाने २-० अशा फरकाने जर्मनीचा पराभव केला आणि जर्मनीला साखळीतच स्पर्धेबाहेर जावे लागले. विश्वचषक स्पर्धेत चौथ्यांदा गतविजेत्या संघाला साखळी ...
दक्षिण कोरियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला २-० असा परभवाचा धक्का दिला. या विजयाने कोरियाच्या हाती काही लागले नाही, परंतु पराभवाने जर्मनीचे स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले. विश्वचषक इतिहासात प्रथमच जर्मनीवर ही नामुष्की ओढावल ...
कझान - विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीच्या महत्वाच्या लढतीत जर्मनीचा संघ प्रचंड दबावाखाली खेळला. स्वीडनविरुद्धच्या विजयी संघातील ५ खेळाडूंना बसवण्याचा निर्णय सर्वांना अचंबित करणारा होता. पण त्याचा फार फरक त्यांच्या खेळावर झाला नाही. दक्षिण को ...
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी हे जगातील दोन सर्वोत्तम खेळाडू आमनेसामने येणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच. अशीच एक संधी रशियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील 100 गोलचा टप्पा ओलांडला गेला आहे. आता एका विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक गोलचा विक्रम मोडला जाणार का याकडे सर्व फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागले आहे. ...