रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
विश्वचषक स्पर्धेतून गच्छंती टाळून अर्जेंटिनाने मोठी नामुष्की टाळली! त्यांच्या मदतीला अनपेक्षितपणे धावला मार्कोस रोहो! गेल्या लढतीत बाकावर बसल्यानंतर आज खेळावयाची संधी मिळालेल्या चारापैकी तो एक! ...
कझान - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी मेक्सिको आणि दक्षिण कोरिया यांच्यात लढत नव्हती, तरीही मेक्सिकोच्या चाहत्यांनी कोरियाच्या चाहत्याला डोक्यावर घेतले... ...