रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
विश्वचषकातील निर्णायक लढतीमध्ये सेनेगल आणि जपान यांना 0-1 या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे दोन्ही संघांचे समान गुण झाले. दोन्ही संघाचा गोलफरकही सारखाच होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जास्त पिवळे कार्ड कोणाला जास्त मिळाले ते पाहिले गेले. ...
अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात दाखल झालेले मॅराडोना आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक लढतीत आवर्जून हजर राहत आहेत. पण अर्जेंटिनाच्या कामगिरी इतकाच मॅराडोना यांचे विच ...
जर्मनीला अखेरच्या साखऴी सामन्य़ात दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुऴे स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर ल्यो यांनी जर्मनीच्या चाहत्यांची माफी मागितली. ...
विश्वचषक स्पर्धेतून गच्छंती टाळून अर्जेंटिनाने मोठी नामुष्की टाळली! त्यांच्या मदतीला अनपेक्षितपणे धावला मार्कोस रोहो! गेल्या लढतीत बाकावर बसल्यानंतर आज खेळावयाची संधी मिळालेल्या चारापैकी तो एक! ...