रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
जर्मन फुटबॉलची कधी नव्हती एवढी घसरगुंडी झाली आहे. एवढी नामुष्की त्यांच्यावर याआधी ओढावली नव्हती. नियोजनाचा अभाव आणि चांगल्या खेळाडूंची तीव्र वानवा हीच त्यामागची प्रमुख कारणे. ...
काही वेळा खेळाडू ही ताकिद गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळेच फिफाने फेअर प्ले पॉईंट सिस्टीम आणली आहे. यामुळे जे खेळाडू आपल्याला दिलेली ताकिद गंभीरपणे घेणार नाहीत त्यांच्या संघांना धोका पोहोचू शकतो. ...