रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
तुमच्यापर्यंत हे पोहोचेल तेव्हा दोहोंच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळालेल्या असतील. समजा अर्जेंटिना आणि पोर्तुगालची गच्छंती झाली असेल तर रोनाल्डो की मेस्सी हा वाद तुर्तास तरी बाजूला जाईल. या दोघांचे घरी जाणे स्पेनसाठी लाभदायी ठरावे. ...
जगातील सर्व क्लब आणि देशांच्या बचावपटूंना आपल्या तालावर नाचवणारे दोन दिग्गज खेळाडू शनिवारी विश्वचषक स्पर्धेतून रिकामी हाताने बाहेर पडले. त्यांच्या चाहत्यांना हे दु:ख पचवणे कठीण आहे. ...
लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते. मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला. ...
आता मी केवऴ प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसणार. खेऴाडू म्हणून माझा प्रवास येथेच संपत आहे, अर्जेंटिनाच्या झेव्हियर मास्केरानोने निवृत्तीची घोषणा करताना व्यक्त केलेले मत. ...
फक्त विश्वचषक न पटकावल्याची खंत लिओनेल मेस्सीच्या आणि त्याच्या पाठिराख्यांना टोचत राहिल. त्यामुळे मेस्सी कदाचित मायदेशात पोहचल्यावर निवृत्तीचा निर्णय घेईल. ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभव पक्तरावा लागला. या पराभवामुऴे अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आले आणि लिओनेल मेस्सीच्या विश्वचषक उंचावण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. ...