रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
ब्राझीलचा संघ आक्रमणासाठी ओळखला जातो. पण फुटबॉल विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात ब्राझीलचा खेळ थंडा, थंडा... कूल, कूल असाच राहिला. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांना आपल्या संघांना बाद फेरीत पोहोचवण्यात अपयश आहे. पण आज रंगणाऱ्या सामन्यात नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ...
फिफा विश्वकप स्पर्धेत बेल्जियम संघाला सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ड्राइस मर्टेन्सने आपल्या संघाला जपानला कमी लेखण्याची चूक न करण्याचा सल्ला दिला आहे. ...
मेक्सिको संघ फिफा विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत सोमवारी खेळेल त्यावेळी इतिहासाचे झुकते माप त्यांच्या बाजूने नसेल, पण सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत संघ बलाढ्य संघांना चकित करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. ...
उरुग्वेविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पोर्तुगाल संघाचे फिफा विश्वकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या निकालानंतर स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय भविष्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. ...