रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. भारतही याला अपवाद नाही. तरुण पिढीचा फुटबॉलकडे अधिक ओढा आहे. देशातील फुटबॉलचाहत्यांमध्ये मेस्सी, रोनाल्डो, नेमार, सुआरेझ या खेळाडूंची क्रेझ आहे, स्थानिक युवा आपल्या आवडत्या खेळाडूंचे अनुक ...
जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागला. बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
विश्वचषकामध्ये तुम्ही का नाही? हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धेपूर्वी मोरोक्को, इजिप्त, मेक्सिकोसारख्या देशांतील पाठिराख्यांनी कैकवेळा विचारला. अतिशय वेदना त्यामुळे झाल्या. शतकभरापेक्षा अधिक फुटबॉल इतिहास, करोडोंचा देश, तसा तेवढा गरीबही नाही, पण आम्ही या ...
सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझिलच्या वाट्याला पहिल्या सत्रात अपयश आले. बेल्जियमचा गोलरक्षक थिबाऊट कोर्टोइस आणि बचावपटूंनी अप्रतिम सेव्ह करत ब्राझिलला पहिल्या सत्रात 0-2 अशा पिछाडीवर टाकले. ...
फ्रान्स आणि उरूग्वे यांच्या सामन्यातील 63 मिनिट... मैदानात एका खेळाडूच्या मैदानात पडण्यावरून भांडण सुरु झालं, त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्ये झालं, आता मारामारीपर्यंत हे प्रकरण जाईल, असं वाटलंही होतं. त्यावेळी लुईस सुआरेझचा पारा चढला होता. त्याच्याकडे ब ...