नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले "विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
फिफा विश्वचषक २०१८, मराठी बातम्या FOLLOW Fifa world cup 2018, Latest Marathi News रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जागतिक फुटबॉलचा थरार रविवारी संपला. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगावर फुटबॉल ज्वर चढला होता. ...
याचदरम्यान फ्रान्सच्या विजयाबाबत केलेल्या ट्विटमुळे बिग बी अमिताभ बच्चन हे ट्रोल झाले आहेत. ...
... म्हणून क्रोएशिया वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली अन् भारत स्पर्धेतही नव्हता! ...
प्रत्येक विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच या विश्वचषकामध्येही नवनवे विक्रम नोंदवले गेले. त्यापैकी सहा विक्रम खास ठरले आहेत. ...
रविवारी आटोपलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत सर्वार्थाने संस्मरणीय ठरली. ...
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे. फिफा विश्वचषकातील बक्षिस समारंभावेळी पुतीन यांच्या डोक्यावर छत्री दिसत आहे. त्यावरुन नेटीझन्सने पुतीन यांची मजा घेतल्याचे दिसून येते. ...
टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आणि आक्रमक गोलंदाज हरभजन सिंगने फिफा विश्वचषक स्पर्धेतील रोमांचक सामन्याबद्दल महत्त्वाचे ट्विट केले आहे. ...
फिफा विश्वचषकाला दुसऱ्यांदा गवसणी घालणाऱ्या फ्रान्सच्या संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. मात्र ऐतिहासिक संदर्भ देत फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी ट्विटरवर ट्रोल होत आहे. ...