जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. Read More
अर्जेंटिनाने कतारमध्ये झालेला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार केले... कारकीर्दितील अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत मेस्सीने विजयी चषक उंचावला... पण, या सामन्यात युवा फुटबॉलपटू ज्युलियन अल्वारेझ हाही चर्चेत आला. ...
वर्ल्ड कप विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत झाले. आपल्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आणि अर्जेंटिनाच्या ३६ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले. ...