लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
FIFA World Cup 2022: कोण जिंकणार यावेळचा फुटबॉल वर्ल्डकप, मॉडर्न नास्त्रेदेमसने केली अशी भविष्यवाणी - Marathi News | Modern Nostradamus predicts who will win this year's football world cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कोण जिंकणार यावेळचा फुटबॉल वर्ल्डकप, मॉडर्न नास्त्रेदेमसने केली अशी भविष्यवाणी

FIFA World Cup 2022: मॉडर्न नास्त्रेदेमस या नावाने प्रसिद्ध झालेल्या एथोस सेलोम याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.  फिफा वर्ल्डकप २०२२चा अंतिम सामना कुठल्या दोन संघात खेळवला जाणार याबाबतची भविष्यवाणीही त्याने केली आहे.  ...

Cristiano Ronaldo: Video: रोनाल्डोने चाहत्याचा तोडला फोन; दोन सामन्यांची बंदी आणि दंडात्कम कारवाई झाली... - Marathi News | Cristiano Ronaldo: Ronaldo breaks fan's phone; Two-match ban and disciplinary action on him | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: रोनाल्डोने चाहत्याचा तोडला फोन; दोन सामन्यांची बंदी आणि दंडात्कम कारवाई झाली...

FIFA World Cup: या घटनेनंतर रोनाल्डोलाही वाईट वाटले आणि त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून माफी मागितली. ...

स्पेनचा विक्रमी विजय! प्रशिक्षकाच्या पोरीला पटवलं, संघात स्थान मिळवलं; Ferran Torres नं संधीचं सोनं केलं - Marathi News | Fifa World Cup : Spain start campaign with a 7-0 win against Costa Rica, Ferran Torres Scoring Twice In Front Of Girlfriend Sira Martinez... And Her Dad, Spain Manager Luis Enrique | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :प्रशिक्षकाच्या पोरीला पटवलं, स्पेनच्या संघात स्थान मिळवलं; Ferran Torres नं संधीचं सोनं केलं!

Fifa World Cup 2022 : माजी वर्ल्ड कप विजेत्या स्पेनने कतार येथे सुरू असलेल्या पहिल्याच सामन्यात ७-० अशा कामगिरीसह कोस्टा रिकाचा धुव्वा उडवला. ...

Shocking : चार वेळा वर्ल्ड कप उंचावणारे जर्मन हरले, जपानने तारे दाखवले - Marathi News | japan beats germany by 2 1 for another major upset in ongoing fifa world cup 2022 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Shocking : चार वेळा वर्ल्ड कप उंचावणारे जर्मन हरले, जपानने तारे दाखवले

FIFA विश्वचषक 2022 मध्ये आज बुधवारी जपानने ग्रुप E च्या सामन्यात जर्मनीला 2-1 ने पराभूत केले. ...

मँचेस्टर युनायटेडमधून रोनाल्डोची हकालपट्टी; विराट आणि पीटरसन आले मदतीला धावून - Marathi News | Virat Kohli and Kevin Pietersen have come out in support of Cristiano Ronaldo after his exit from Manchester United | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मँचेस्टर युनायटेडमधून रोनाल्डोची हकालपट्टी; विराट आणि पीटरसन मदतीला आले धावून

सध्या कतारच्या धरतीवर विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

भारीच! कतारमधील फुटबॉल स्टेडियम उभारणीत नागपूरकराचाही ‘वाटा’ - Marathi News | Nagpurkar youth's contribution in the construction of football stadium in Qatar Fifa 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारीच! कतारमधील फुटबॉल स्टेडियम उभारणीत नागपूरकराचाही ‘वाटा’

‘तेथे कर माझे जुळती’ : विश्वचषकाची अंतिम लढत याच मैदानावर होणार ...

FIFA World Cup 2022: व्वा बेटे.. मान गए! फुटबॉल वर्ल्ड कपमधला 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल - Marathi News | viral video on social media bjp leader varun gandhi appreciates japan fans in fifa world cup 2022 qatar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :व्वा बेटे.. मान गए! फुटबॉल वर्ल्ड कपमधला 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपाच्या वरूण गांधी यांनीही कौतुक केले ...

Fifa World Cup 2022: अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती; मात्र 'त्या' ३ चूकांमुळे संपूर्ण खेळ पलटला! - Marathi News | Fifa World Cup 2022: Three goals from Argentina in the first session were disallowed by offside decisions. So they were defeated. | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती मात्र; 'त्या' ३ चूकांमुळे संपूर्ण खेळ पलटला!

Fifa World Cup 2022: लुसैल स्टेडियममध्ये झालेल्या या मौदी अरब संघाने सामन्यात सौदी अरब आक्रमक खेळ करतानाच भक्कम बचावाचे शानदार प्रदर्शनही केले. ...