जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. Read More
FIFA World Cup 2022: मिकी बात्सुयाईने पूर्वार्धातील खेळात अखेरच्या क्षणी नोंदविलेल्या गोलमुळे बेल्जियमने सर्वोत्कृट कामगिरी न करताही कॅनडाचा फिफा विश्वचषकात बुधवारी मध्यरात्री १-० ने पराभव केला. ...
FIFA World Cup 2022: महाराष्ट्रातील मराठवाड्यापेक्षा लहान असलेल्या कतारला किमान १० लाख चाहते येतील, अशी अपेक्षा आहे. हॉटेल रूमच्या कमतरतेमुळे, कतारला क्रूझ जहाजे आणि कंटेनर्स भाड्याने घ्यावी लागली. तेथे कॅम्पिंग आणि केबिन साइट्स सेट उभारण्यात आले. ...
Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्ड कप नाही. ...
Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्ड कप नाही... ...
Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंनी क्लब व देशासाठी अनेक जेतेपदं नावावर केली आहेत, परंतु या दोघांच्या नावावर वर्ल्ड कप नाही. ...
FIFA World Cup 2022: मॉडर्न नास्त्रेदेमस या नावाने प्रसिद्ध झालेल्या एथोस सेलोम याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. फिफा वर्ल्डकप २०२२चा अंतिम सामना कुठल्या दोन संघात खेळवला जाणार याबाबतची भविष्यवाणीही त्याने केली आहे. ...