जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. Read More
Virat Kohli emotional note for Cristiano Ronaldo - भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. ...
FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असतानाच एक खेळाडू मैदानात घुसल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला होता. ...
नेदरलँड आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान जबरदस्त राडा झाला. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. हा संपूर्ण प्रकार खेळाच्या 88व्या मिनिटाला घडला. ...