लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022, मराठी बातम्या

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
मोरोक्कोने जागवल्या भारताच्या 1983 च्या विश्वविजयाच्या आठवणी... - Marathi News | Morocco evokes memories of India's 1983 World Cup win... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मोरोक्कोने जागवल्या भारताच्या 1983 च्या विश्वविजयाच्या आठवणी...

वीरतापूर्ण विजय राष्ट्राच्या उद्धारात बदल घडविणारे ठरतात ...

क्रोएशियाला तिसरे स्थान, मोरोक्को पराभूत : चौथ्या स्थानावर समाधान - Marathi News | Third place to Croatia, defeated by Morocco: satisfaction with fourth place | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :क्रोएशियाला तिसरे स्थान, मोरोक्को पराभूत : चौथ्या स्थानावर समाधान

मोरोक्कोने यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करत उपांत्यपर्यंत धडक मारली होती.  विश्वचषकाच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठणारा मोरोक्को हा आफ्रिका खंडातील पहिला  देश ठरला होता. ...

Argentina vs France: मेस्सी की एमबाप्पे! कोण जिंकणार विश्वचषक? अर्जेंटिना-फ्रान्स यांच्यात अंतिम सामना आज - Marathi News | Messi or Mbappe! Who will win the Fifa World Cup? Final match between Argentina and France today | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सी की एमबाप्पे! कोण जिंकणार विश्वचषक? अर्जेंटिना-फ्रान्स यांच्यात अंतिम सामना आज

र्जेंटिनाच्या भात्यात लियोनेल मेस्सी नावाचा ‘हुकमी एक्का’ आहे. मेस्सीला सतत हुलकावणारे एकमेव विश्वविजेतेपद तोच जिंकणार की अनुभवी फ्रान्ससमोर अपेक्षांच्या दडपणापायी अर्जेंटिना ढेपाळणार, हे काही तासांतच स्पष्ट होईल. ...

Fifa Worlcup Final: फुटबॉल फायनल पाहणार?, मग राेख लाख रुपये मोजा ! - Marathi News | Fifa Worlcup Final Will you watch the football final? Then count a 1 lakhs rupees! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Worlcup Final: फुटबॉल फायनल पाहणार?, मग राेख लाख रुपये मोजा !

मुंबईत फिफा फिव्हर जोमात, अनेक क्लब, पब्जमध्ये बुकिंग फुल्ल ...

अर्जेंटिनाच्या अपेक्षांचे सर्व ओझे मेस्सीवरच! - Marathi News | All the burden of Argentina's expectations on Messi! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अर्जेंटिनाच्या अपेक्षांचे सर्व ओझे मेस्सीवरच!

लुसैल स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात फ्रान्सला नमवून विश्वविजेतेपदाचा मान मिळविण्याचे त्याचे स्वप्न आहे. ...

तिसऱ्या स्थानासाठी कुणाचे पारडे जड? क्रोएशिया-मोरोक्को यांच्यात ‘हाय व्होल्टेज’ लढत आज - Marathi News | Whose parde heavy for the third place? A 'high voltage' match between Croatia and Morocco today | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :तिसऱ्या स्थानासाठी कुणाचे पारडे जड? क्रोएशिया-मोरोक्को यांच्यात ‘हाय व्होल्टेज’ लढत आज

क्रोएशिया संघ मागच्या विश्वचषकाचा उपविजेता आहे. यावेळी उपांत्य सामन्यात त्यांना अर्जेंटिनाने ३-० ने नमविले. ...

FIFA World Cup 2022: फायनलपूर्वी अर्जेंटिनाला मोठा धक्का, लियोनेल मेस्सी जखमी, अंतिम सामन्यात खेळणार की नाही? येतेय अशी अपडेट    - Marathi News | FIFA World Cup 2022: Huge blow for Argentina ahead of final, Lionel Messi injured, to play in final or not? An update is coming | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अर्जेंटिनाला मोठा धक्का, मेस्सी जखमी, अंतिम सामन्यात खेळणार की नाही? येतेय अशी अपडेट 

FIFA World Cup 2022: गुरुवारी Lionel Messi सरावासाठीही न उतरल्याने चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, आता मेसी फायनलमध्ये खेळणार की नाही याबाबत फॅन्स चिंतीत दिसत आहेत. ...

Fifa World Cup 2022: तिसऱ्या नंबरवरील टीमला मिळणार २२० कोटी; चॅम्पियनची रक्कम पाहून डोळे चक्रावतील  - Marathi News | Fifa World Cup 2022: The third ranked team will get 220 crores | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तिसऱ्या नंबरवरील टीमला मिळणार २२० कोटी; चॅम्पियनची रक्कम पाहून डोळे चक्रावतील

मोरोक्कोचा हा प्रवास विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय स्पर्धांमध्ये गणला जाईल. ...