लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022, मराठी बातम्या

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
Karim Benzema France: फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सच्या पराभवानंतर स्टार खेळाडू बेन्झेमाची निवृत्तीची घोषणा - Marathi News | Karim Benzema retires from international football after France World Cup final defeat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सच्या पराभवानंतर स्टार खेळाडू बेन्झेमाची निवृत्ती

बेन्झेमाची कारकीर्द एका विशेष प्रकणामुळे वादग्रस्त ठरली होती ...

मेस्सी भारतीय असता अन् वर्ल्ड कप जिंकला असता तर...; सेहवागची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय - Marathi News | Former Indian cricketer Virender Sehwag has posted a photo of Lionel Messi. | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सी भारतीय असता अन् वर्ल्ड कप जिंकला असता तर...; सेहवागची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

भारतात अर्जेंटिनासह लिओनेल मेस्सीचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. ...

Emiliano Martinez controversial Video: अरेरे... पुरस्कार मिळताच भर मंचावर अर्जेंटिनाचा गोलकिपर हे काय करून बसला... - Marathi News | Lionel Messi led Argentina goalkeeper Emiliano Martinez controversial gesture after receiving Golden Glove award at FIFA World Cup 2022 goes viral on social media | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: अरेरे... पुरस्कार मिळताच भर मंचावर अर्जेंटिनाचा गोलकिपर हे काय करून बसला...

पराभवापेक्षाही विजय पचवणं जमलं पाहिजे, असं म्हणतात ते खरंच आहे. कारण मार्टिनेझचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर आता सडकून टीका होताना दिसतेय. ...

जाळ अन् धूर, मोठ्या एलईडी स्क्रीन; मेस्सीचा अर्जेंटिना विजयी, कोल्हापुरात जल्लोष  - Marathi News | celebration in Kolhapur as Argentina won the FIFA World Cup football tournament | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जाळ अन् धूर, मोठ्या एलईडी स्क्रीन; मेस्सीचा अर्जेंटिना विजयी, कोल्हापुरात जल्लोष 

एम्बापे आणि संघातील कॉम्बिनेशनची चर्चा ...

मेस्सीच्या गोलनंतर रॉकेट बनला या कंपनीचा शेअर; गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आले 'अच्छे दिन'! - Marathi News | After Messi's goal, the company's share became a rocket, investors got a good day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेस्सीच्या गोलनंतर रॉकेट बनला या कंपनीचा शेअर; गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आले 'अच्छे दिन'!

फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाच्या विजयाचा आणि पराभवाचा परिणाम, त्या संघांना स्पॉन्सर करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरवरही झाला आहे. ...

Pele FIFA World Cup 2022: "आज ते नक्कीच खूश असतील...", अर्जेंटिनाच्या विजयावर रुग्णालयातून पेले यांचा इमोशनल मेसेज - Marathi News | pele wishes argentina for fifa world cup 2022 message for lionel messi diego maradona | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :"आज ते नक्कीच खूश असतील...", अर्जेंटिनाच्या विजयावर रुग्णालयातून पेले यांचा इमोशनल मेसेज

ब्राझीलचे महान फुटबॉल खेळाडू पेले यांनी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी याला वर्ल्डकप विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

FIFA World Cup 2022: मेस्सीच्या चाहत्याला 'ही' गोष्ट 7 वर्षांपूर्वीच माहीत होती, जुने ट्विट झाले व्हायरल - Marathi News | lionel messi fan 7 years old tweet viral he predicted argentina winning fifa world cup 2022 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :FIFA World Cup 2022: मेस्सीच्या चाहत्याला 'ही' गोष्ट 7 वर्षांपूर्वीच माहीत होती, जुने ट्विट झाले व्हायरल

काल फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला. अर्जेंटीनाने अंतिम सामना जिंकून फिफा कपवर आपले नाव कोरले. सध्या लिओनेल मेस्सी सोशल मीडियावरच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. ...

FIFA World Cup 2022: "काही गोष्टी तार्‍यांमध्ये लिहिलेल्या आहेत", भारतीय क्रिकेटपटूंना लिओनेल मेस्सीची पडली 'भुरळ' - Marathi News | FIFA World Cup 2022 Indian cricketers congratulate Lionel Messi after Argentina team won the final match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काही गोष्टी तार्‍यांमध्ये लिहिलेल्या आहेत", भारतीय क्रिकेटपटूंना 'मेस्सीची पडली भुरळ'

  अर्जेंटिनाच्या संघाने फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी लिओनेल मेस्सीचे अभिनंदन केले. ...