गोदामातून खतांची वाहतूक करताना ट्रकच्या आतमध्ये खतांची पोती व त्यासमोर सागवान रोपांचे क्रेट लावण्यात येत असल्याने खरा व्यवसाय दुर्लक्षित झाल्याची परिसरात चर्चा आहे. ...
माहुली जहांगीर शिवारातील गोदामात अनधिकृत साठवणूक केलेल्या ११,५७९ रासायनिक, सेंद्रिय खतांच्या बॅग व द्रवरूप खतांचा साठा असा २.३९ कोटींचा साठा जप्त करण्यात आला. ...
सरसकट ‘बोगस’ शब्द वापरून समाजमाध्यमांतून माहिती प्रसारित होत असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दर्जावरून काळजी निर्माण झाली आहे. ...
लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस हि जमिनीत लोहाची (फेरसची) कमतरतेमुळे होत नसून ती काही कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते ...