शेणखताच्या वाढत्या दरामुळे कंपोस्ट खत, गांडूळ खत शेतकऱ्यांना तयार करणे शक्य आहे. जमिनीतील सामू, जस्त, तांबे, नत्र या घटकांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे उत्पादकता घटत आहे. ...
जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते. त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाखीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, ट ...