Soybean Yellow Mosaic सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा हा रोग 'मुंगबीन यलो मोझॅक' या विषाणूंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. ...
दिवसेंदिवस निविष्ठांच्या वाढत्या किंमती मजुरीवरील वाढता खर्च यांचा विचार करता भात शेती फायद्यात आणण्यासाठी योग्य तांत्रिक बार्बीचा वापर करून उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. भात पिकात खत देण्याची सोपी पद्धत म्हणजे ब्रिकेट स्वरुपात खते देणे. ...
Gandul Khat टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळाचा उपयोग केला असता गांडुळे सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून चर्वण व पचन करून कणीदार कांतीच्या स्वरुपात शरीराबाहेर टाकतात. ...
शेतकऱ्यांना परवडणारे एकमेव रासायनिक खत असलेल्या युरियावर आता लिकिंग सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. युरिया हवा तर दोनशे रुपये किमतीचे लिक्विड खते घेण्याचा आग्रह विक्रेते करून लागले आहेत. कृषी विभागाची तालुकानिहाय भरारी पथके आहेत, मग ही पथके कर ...
हळद पिकांस सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा केल्यास भरपूर उत्पादन मिळते. त्यासाठी हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी पूर्वमशागतीच्यावेळी जमिनीत टाकून चांगले मिसळावे. ...