नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागांतून बोगस खते व बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून, हे बियाणे स्थानिक व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. वाचा सविस्तर (bogus fertilizers and seeds) ...
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून युरिया खताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. ऊस पिकाचे क्षेत्र वाढले असून मेमध्ये झालेल्या पावसामुळे वेळेवर मशागतीसाठी खतांची प्रचंड गरज आहे. ...
केंद्र शासनाच्या अनुदानातील युरियासह रासायनिक खताचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने ११ भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. तरीही अनुदानातील युरियाचा काळाबाजार खुलेआमपणे होत आहे. ...
soybean lagwad सोयाबीन पेरणीसाठी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा काळ सर्वात योग्य राहील. परंतु सोयाबीनची पेरणी मान्सूनच्या आगमनानंतर, किमान १० सें.मी. (१०० मिमी) पाऊस पडल्यानंतरच करावी. ...
Urea Scam शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित दराने युरिया पुरवला जातो. जिल्ह्यात वर्षाला लाखो टन युरिया येतो, पण शेतकऱ्यापर्यंत जाण्यापूर्वीच तो युरिया उद्योजकांना काळ्या बाजाराने विक्री होतो. ...