उन्हाळ्यामुळे नागरिकांची विविध रसवंती गृहांमध्ये गर्दी हाेते. अनेकदा रसवंती चालकांकडून स्वच्छतेची पुरेशी काळजी घेण्यात येत नाही. अश्या दुकानदारांवर एफडीएकडून विशेष माेहिम राबवून कारवाई करण्यात येत अाहे. ...
सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ जाहिरातींवरील प्रतिबंध, व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण अधिनियम कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास प्रतिबंध आहे. ...
व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांच्या आरोग्यास बाधा पोहचते. यातून विषबाधेसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना स्वच्छतेसह अन्न आणि औषध प्रशासनाची नियमावली बंधनकारक करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि ग्राहकांकडून होत आहे. ...
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या वतीने पुणे विभागात राबविण्यात आलेल्या दुधाच्या विशेष मोहिमेत २६ हजार ५२० रुपयांचा एकूण ६१५ लिटर इतका दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. ...
महाराष्ट्र अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी गावोगावी मोहीम राबविण्यात येत आहे. ...