लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एफडीए

एफडीए

Fda, Latest Marathi News

उस्मानाबादमध्ये जप्त केलेला २० लाखांचा गुटखा नष्ट - Marathi News | 20 lakh Gutkha destroyed in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादमध्ये जप्त केलेला २० लाखांचा गुटखा नष्ट

जप्तीतील गुटखा, पान मसाला जाळून नष्ट करण्यात आला़  ...

सिंथेटीक 'फुड' 'कलर'वर येवले चहावाल्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले.... - Marathi News | explanation about Synthetic food color by yeawle tea | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंथेटीक 'फुड' 'कलर'वर येवले चहावाल्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले....

येवले चहामध्ये 'सिंथेटीक' कलर असल्याचे सांगण्यात आल्याने त्यावर आता येवले चहाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ...

पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड - Marathi News | Yewale tea adulterated with dye, says lab report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. ...

औषध दुकानांची मुंबईतील अधिकाऱ्यांकडून तपासणी - Marathi News | Mumbai officers inspects drug stores in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषध दुकानांची मुंबईतील अधिकाऱ्यांकडून तपासणी

नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई येथील दोन अधिकाºयांनी अकोल्यातील औषध दुकानांची मंगळवारी तपासणी केली. ...

मुंबईतील कॅटरिंंग व्यावसायिकांना एफडीएने दिले अन्नसुरक्षेचे धडे; ‘इट राइट इंडिया’ मिशन - Marathi News | Food safety lessons provided by FDA to catering professionals in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील कॅटरिंंग व्यावसायिकांना एफडीएने दिले अन्नसुरक्षेचे धडे; ‘इट राइट इंडिया’ मिशन

या मिशनद्वारे कॅटरिंग सेवा पुरविणाºया व्यावसायिकांची कार्यशाळा घेऊन, सुरक्षित, निर्भेळ व आरोग्यदायी अन्नपदार्थ कसे पुरविता येतील, याचे मार्गदर्शन केले जाते. ...

पंढरपुरातील भेसळयुक्त दूध  पेढीवर अन्न औषध प्रशासनाची धाड - Marathi News | Food Drug Administration fears over adulterated milk plant in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील भेसळयुक्त दूध  पेढीवर अन्न औषध प्रशासनाची धाड

जाणून घ्या...दूध तयार करण्यासाठी या रासायनिक पावडरचा केला जात होता वापर..! ...

सात हजार किलो भेसळयुक्त अन्नसाठा जप्त; १७२ नमुने घेतले - Marathi News | Seven thousand kilograms of adulterated food items seized; 3 samples were taken | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सात हजार किलो भेसळयुक्त अन्नसाठा जप्त; १७२ नमुने घेतले

साठ्याची किंमत १३ लाख ...

राजस्थानमधून आणलेला दर्जाहीन ७०० किलो खवा जप्त - Marathi News | 700 kg of Khawa from Rajasthan seized in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राजस्थानमधून आणलेला दर्जाहीन ७०० किलो खवा जप्त

गोविंदसिंग राजपुरोहित याच्याकडून परराज्यातून आलेला कुंदा (मीठा खवा) सुमारे ७०० किलो किंमत १ लाख १९ हजार रुपये जप्त केला. ...