शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच.! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून पहायला मिळाला. १५ नोव्हेंबर 2019 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे आदींच्या भूमिका आहेत. Read More
अभिनेता-लेखक-दिग्दर्शक अशी ओळख असलेला दिग्पाल लांजेकर ‘फत्तेशिकस्त’ च्या निमित्ताने एकाच वेळी दिग्दर्शक व अभिनेता अशा दोन परस्पर वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...