नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार
फत्तेशिकस्त, मराठी बातम्या FOLLOW Fatteshikast movie, Latest Marathi News शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच.! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून पहायला मिळाला. १५ नोव्हेंबर 2019 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे आदींच्या भूमिका आहेत. Read More
फर्जंद, फत्तेशिकस्त अशा चित्रपटांतून त्याने आपलं स्थान निर्माण केलं. तसेच तो पावनखिंड सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यातल्या काही कलाकारांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ...
प्रमोद यांच्या निधनामुळे दिग्पालसोबतच त्याच्या टीमला धक्का बसला आहे. ...
'ते फकस्त ६०० व्हते' असे म्हणत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा प्रेक्षकांना आता 'पावनखिंड' या नावाने पहायला मिळणार आहे. ...
फिल्मफेअर नामांकनात हिरकणी, आटपाटी नाईट्स, फत्तेशिकस्त या चित्रपटांनी बाजी मारली. ...
Digpal Lanjeka 'Sher Shivraj Hai' coming soon: लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातील एक नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
'फत्तेशिकस्त' सिनेमामध्ये भरपूर ऍक्शन आहे, घोडेस्वारी आहे जी फर्जंदमध्ये नव्हती. त्यामुळे या सर्व गोष्टींची जोरदार तयारी करावी लागली. सगळ्या गोष्टी खूपच आवाहनात्मक होत्या त्यामुळे त्याची मानसिक तयारी करावी लागली. ...
या वर्षांत मराठीतील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले. ...