Yogesh H.Tripathi: मुलांसाठी झटणाऱ्या वडिलांप्रती आदर, प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे फादर्स डे. आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण फादर्स डे साजरा करत आहेत. ...
आज तुम्ही अनेक मराठी कलाकारांना फॉलो करत असाल. पण याचसोबत तुम्ही त्यांच्या मुलांनाही फॉलो करता. सोशल मीडियावर या स्टारकिड्स जास्त बोलबाला आहे आणि म्हणूनच आज आपण फादर्स डे निमित्ताने या वडिल मुलीच्या तसेच बाप लेकांवर नजर टाकणार आहोत... ...