लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फास्टॅग

FASTag Latest news, मराठी बातम्या

Fastag, Latest Marathi News

FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे चालविली जाते. प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाशी जोडलेले टोल देय देण्यास हे रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते.
Read More
Paytm च्या समस्या आणखी वाढल्या, Fastags युजर्ससाठी NHAI कडून अ‍ॅडव्हायजरी जारी - Marathi News | Advisory issued by NHAI for Fastags users, do 'this' work immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm च्या समस्या आणखी वाढल्या, Fastags युजर्ससाठी NHAI कडून अ‍ॅडव्हायजरी जारी

Fastags : प्राधिकरणाने 32 बँकांची यादी तयार केली असून युजर्सना या बँकांकडूनच फास्टॅग खरेदी करण्यास सांगितले आहे.  ...

कारच्या ‘फास्टॅग’ची केवायसी २९ फेब्रुवारीच्या आधी करा - Marathi News | KYC the FASTag of the car before 29 February | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कारच्या ‘फास्टॅग’ची केवायसी २९ फेब्रुवारीच्या आधी करा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही घोषणा केली आहे. ‘फास्टॅग’द्वारे महामार्गावर सुलभतेने टोल भरणा केला जातो. ...

पेटीएम फास्टॅग डिएक्टिव्हेट कसा कराल? गुगलवर सर्च करतायत लोक, ही घ्या लिंक... - Marathi News | How to Deactivate or cancel Paytm Fastag; see simple process, you will get Security deposit 150 rs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पेटीएम फास्टॅग डिएक्टिव्हेट कसा कराल? गुगलवर सर्च करतायत लोक, ही घ्या लिंक...

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्वात सोपा असलेला पेटीएम फास्टॅग आता लोकांना नकोसा वाटू लागला आहे. पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयने बंदी ... ...

चालकांनो लक्ष द्या! फास्टॅग केवायसी केले का? ३१ नंतर होईल बंद - Marathi News | Drivers pay attention did you fastag done then hurry up it will be closed after 31 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालकांनो लक्ष द्या! फास्टॅग केवायसी केले का? ३१ नंतर होईल बंद

कारच्या फास्ट टॅगचे केवायसी तातडीने करणे आवश्यक आहे. ...

शेतकऱ्यांनो टोल भरताय, गाडीवर लावलेला फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये यासाठी काय कराल? - Marathi News | Farmers are paying toll, what will you do to prevent the FASTag on the car from being blacklisted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो टोल भरताय, गाडीवर लावलेला फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये यासाठी काय कराल?

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. वाहनधारकांचा नाक्यांवर होणारा खोळंबा फास्टॅगमुळे कमी झाला आहे. परंतु, ३१ जानेवारी २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास वाहनांवर लावलेले फास्टॅग ...

सावधान! ...तर तुमच्या कारचे फास्टॅग होईल बंद - Marathi News | Beware! ...then your car's FASTag will be off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! ...तर तुमच्या कारचे फास्टॅग होईल बंद

टोलनाक्यावर वाहनांची गर्दी वाढू नये तसेच वाहनचालकांच्या वेळेत बचत व्हावी, या उद्देशाने एनएचएआयने एक वाहन एक फास्टॅग योजना सुरू केली आहे. ...

फास्टॅगबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिले नवे आदेश, या बाबीची पूर्तता न झाल्यास होणार दंड  - Marathi News | KYC of Fastag: The Ministry of Road Transport issued a new order regarding FASTag, if this matter is not fulfilled, there will be a penalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्टॅगबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिले नवे आदेश, या बाबीची पूर्तता न झाल्यास होणार दंड 

Fastag KYC: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक वाहन एक फास्टॅग योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा उद्देश अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅगचा वापर किंवाएका विशेष वाहनासाठी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा आहे.   ...

Fastag नं सरकार झालं मालामाल; मागील ५ वर्षात दुप्पट कमाई, जाणून घ्या आकडा - Marathi News | From Fastag government Earnings doubled in last 5 years, know the figures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fastag नं सरकार झालं मालामाल; मागील ५ वर्षात दुप्पट कमाई, जाणून घ्या आकडा

फास्टटॅग हे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टिम आहे. रेडिया फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीवर फास्टटॅग काम करते. ...