ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Blouse Net Designs : लग्नसराईच्या दिवसांत प्रत्येकजण छान छान साड्या खरेदी करतो. या साड्यांवर तुम्ही हवंतसं नवीन पॅटर्नचं ब्लाऊज शिवू शकता. सध्या नेटच्या ब्लाऊजची फॅशन ट्रेंडीग आहे. ...
Tode Bangles Latest Designs : लग्नसमारंभात खासकरून सोनेरी तोडे परीधान केले जातात. हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. महाराष्ट्रात नववधूला तोडे घालण्याची खास परंपरा आहे. ...
Rath Saptami 2025: १४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी हा काळ यंदा संक्रांतोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे, त्यात हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व का दिले जाते ते पाहू. ...
Malaika Arora's Stunning Look In Latkan Blouse: बॉलीवूडची फॅशनिस्टा मलायका अरोरा हिने नुकत्याच नेसलेल्या एका साडीची आणि त्या साडीवरच्या तिच्या ब्लाऊजची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे.. ...