Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी

Updated:January 2, 2026 18:50 IST2026-01-02T16:09:15+5:302026-01-02T18:50:47+5:30

Makar Sankranti 2025 Special Saree Designs : काळी काठ पदराची साडी नेसल्यानं एक अतिशय देखणा आणि अस्सल महाराष्ट्रीयन लूक मिळतो.

Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी

मकर संक्रांतीसाठी (Makar Sankranti 2025) काळी काठ पदराची साडी बऱ्याच महिला नेसतात. मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. (Makar Sankrati Special Saree Designs)

Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी

काळी काठ पदराची साडी नेसल्यानं एक अतिशय देखणा आणि अस्सल महाराष्ट्रीयन लूक मिळतो.

Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी

संक्रांतीच्या काळात थंडी असते त्यामुळे काळ्या रंगाच्या साडीमुळे शरीरात उबदारपणा टिकून राहण्यास मदत होते.

Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी

काळ्या रंगावर जरतारी किंवा सोनेरी काठ असतील तर साडीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी

तुम्ही संक्रांतीसाठी काळी पैठणी, इरकल, खण साडी किंवा सिल्कची साडी निवडू शकता.

Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी

काळ्या साडीवर सोन्याचे दागिने किंवा कोल्हापूरी साज अतिशय उठून दिसतो.

Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी

काळा रंग कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही त्यामुळे तुमच्याकडे काळ्या रंगाच्या साड्या असायलाच हव्यात.

Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी

काळी काठ पदराची साडी तरूण मुलींपासूनते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनाच शोभून दिसते. अनेक ठिकाणी वाण लुटताना काळ्या वस्त्राला विशेष मान दिला जातो.