लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

महिलांनी आपल्या पर्समध्ये 'या' गोष्टी अवश्य ठेवाव्यात! - Marathi News | 5 items every working women should have in her bag | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :महिलांनी आपल्या पर्समध्ये 'या' गोष्टी अवश्य ठेवाव्यात!

दररोजच्या धावपळीच्या रूटीनमध्ये अनेकदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मग गरजेच्या वस्तू आपण सोबत कॅरी करतो. पण अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवणं गरजेचं असतं. ...

मलायकाच्या हॉट अदाने चाहते घायाळ, गोल्डन स्लिम ड्रेसची सोशल मीडियात चर्चा! - Marathi News | Malaika Arora in a body hugging shimmery dress see pics | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मलायकाच्या हॉट अदाने चाहते घायाळ, गोल्डन स्लिम ड्रेसची सोशल मीडियात चर्चा!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा भलेही तिच्या सिनेमातील करिअरमुळे चर्चेत राहत नाही. पण ती तिच्या फॅशनेबल आणि स्टायलिश ड्रेस सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. ...

आता टोपी-मफरल विसरा, हिवाळ्यात नाक गरम ठेवण्यासाठी आली नवी फॅशन! - Marathi News | Company selling nose warmers for those who are always cold | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आता टोपी-मफरल विसरा, हिवाळ्यात नाक गरम ठेवण्यासाठी आली नवी फॅशन!

आता लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. काही दिवसांनी लोक जॅकेट, स्वेटर, मफलर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या वापरताना दिसतील. ...

तुम्हीही नवीन कपडे न धुताच वापरता का? होऊ शकतात या समस्या! - Marathi News | Do not wear new clothes without washing, It can cause skin problem | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हीही नवीन कपडे न धुताच वापरता का? होऊ शकतात या समस्या!

अनेकजण नवीन कपडे घेतले की ते न धुताच वापरायला लागतात. पण असे करणे तुम्हाला महागात पडू शकतं. याने तुम्हाला अनेकप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...

Navratri 2018 : सध्या नवरात्रीसाठी 'या' ट्रेन्डची आहे चलती! - Marathi News | these fashion trends are hit this year during navratri for garba and dandiya | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Navratri 2018 : सध्या नवरात्रीसाठी 'या' ट्रेन्डची आहे चलती!

दरवर्षी नवरात्रोत्सवत अनेक नवीन फॅशन स्टाइल्स ट्रेंडमध्ये येत असतात. तर काही फॅशन ट्रेंडमधून आउट होतात. ...

ऐश्वर्याच्या साडी लूकने चाहते घायाळ, खास अदांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल! - Marathi News | Aishwarya Rai Bachchan looks stunning in this hot black and white Saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच्या साडी लूकने चाहते घायाळ, खास अदांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल!

माजी विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचे सिनेमे भलेही बॉक्स ऑफिसवर कमाल करत नसले, तरी फॅशन फ्रन्टवर मात्र ती अॅक्टिव असते. ...

Birthday Special : 'हे' आहे रेखाच्या सदाबहार सौंदर्याचं गुपित! - Marathi News | happy birthday rekha beauty secrets of timeless beauty | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Birthday Special : 'हे' आहे रेखाच्या सदाबहार सौंदर्याचं गुपित!

बॉलिवूडची सौंदर्यवती रेखाच्या अदांवर तर सगळेचजण घायाळ आहेत. या वयातही त्यांनी स्वतःला इतकं मेन्टेन ठेवलं आहे की, इतर नवख्या अभिनेत्रींचाही त्यांच्यापुढे निभाव लागत नाही. ...

मोनिका सभरवाल यांना सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट - Marathi News | Monika Sabharwal gets double crown in beauty pageant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोनिका सभरवाल यांना सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट

नागपूरकर असलेल्या मोनिका सभरवाल यांनी जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकाविला आहे. ...