लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

लग्नसराईमध्ये ट्राय करा सारा अली खानचे 'हे' हटके लूक्स! - Marathi News | Sara ali khans ethnic looks is perfect for indian wedding | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लग्नसराईमध्ये ट्राय करा सारा अली खानचे 'हे' हटके लूक्स!

सध्या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे. सणांचा सीझन संपला असला तरिही लग्नसराईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिशनल आणि एथनिक लूक करण्याची अजूनही संधी आहे. ...

व्हिडीओ कॉल करून तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक  - Marathi News | The arrest of a youth who molested the girl by video call and arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ कॉल करून तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक 

आरोपीचे वडिल पीडित मुलीच्या आईने डिझाईन केलेले ड्रेस शिवण्याचे काम करीत असूनयाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

हेयर कलरचा रेड व्हेलवेट ट्रेंड; तुम्ही कराल का ट्राय? - Marathi News | Red velvet hair color is in the trend | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :हेयर कलरचा रेड व्हेलवेट ट्रेंड; तुम्ही कराल का ट्राय?

तुम्ही कधी रेड व्हेलवेट केके खाल्ला आहे का? थिक सॉफ्ट टेक्शर असणारा हा केक चीझ आयसिंग केलेला असतो. पाहताच क्षणी तोंडाला अगदी पाणी सुटतं. ...

तुमच्या मौल्यवान दागिन्यांची अशी घ्या काळजी; दीर्घकाळ टिकेल लकाकी! - Marathi News | How To Care Gold Silver Pearl And Diamond Jewellery | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुमच्या मौल्यवान दागिन्यांची अशी घ्या काळजी; दीर्घकाळ टिकेल लकाकी!

दागिने म्हटलं की, महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. मग ते चांदीचे असो किंवा हिऱ्याचे. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ते नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु जेव्हा गोष्ट दागिन्यांची काळजी घेण्याची येते त्यावेळी आपण त्याकडे फार दुर्लक्ष करतो. ...

'या' सेलिब्रिटींच्या लग्नाच्या कपड्यांच्या खर्चात मुंबईत घेता येईल 2BHK - Marathi News | lifestyle most expensive bridal outfits of bollywood divas | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' सेलिब्रिटींच्या लग्नाच्या कपड्यांच्या खर्चात मुंबईत घेता येईल 2BHK

2018 हे वर्ष गाजलेल्या चित्रपटांपेक्षा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लग्नसमरंभांसाठी ओळखलं जाईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वात आधी अनुष्का, त्यानंतर सोनम, नेहा धूपिया आणि आता दीपिका आणि रणवीर. ...

Deepika Ranveer Wedding : बघा दीपिकाचा नववधू साज; चूडा आणि कलीरे आहेत खास! - Marathi News | not only deepika padukones lehenga but chuda and kaleera is also beautiful and elegant | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Deepika Ranveer Wedding : बघा दीपिकाचा नववधू साज; चूडा आणि कलीरे आहेत खास!

तब्बल सहा वर्षांच्या रिलेनशनशिपनंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा मोस्ट अवेटेड विवाहसोहळा इटलीमध्ये धुमधड्याक्यात पार पडला. इटलीतील लेक कोमो या ठिकाणी बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका रणवीरने आपली लग्नगाठ बांधली. ...

Fashion Designer Murder : फॅशन डिझायनरची चाकून भोसकून हत्या, 3 जण अटकेत - Marathi News | Fashion Designer Murder : Delhi : 53-year-old fashion designer and her servant found murdered in her house in Vasant Kunj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fashion Designer Murder : फॅशन डिझायनरची चाकून भोसकून हत्या, 3 जण अटकेत

प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. ...

दीपिका पादुकोणचे 'हे' 5 ब्युटी ट्रेंड तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | deepika padukone has given us these five beauty trends | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दीपिका पादुकोणचे 'हे' 5 ब्युटी ट्रेंड तुम्हाला माहीत आहेत का?

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादिकोण आणि बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंहच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असून अवघ्या काही तासांतच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...