लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

आलिया भट-कियारा अडवाणीची साडी ड्रेप करणारी एक्सपर्ट सांगतेय ५ टिप्स, साडी सुंदरच दिसणार! - Marathi News | tips and tricks from Dolly Jain about Saree Draping, 5 tips to look more smart and attractive in saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट-कियारा अडवाणीची साडी ड्रेप करणारी एक्सपर्ट सांगतेय ५ टिप्स, साडी सुंदरच दिसणार!

Saree Draping Tips From Dolly Jain: आजवर श्रीदेवीपासून ते आलिया भटपर्यंत कित्येक अभिनेत्रींना साडी नेसविणाऱ्या डॉली जैन यांनी साडी नेसताना प्रत्येकीने लक्षात ठेवाव्या अशा काही खास टिप्स दिल्या आहेत..(5 tips to look more smart and attractive in saree ...

खुशी कपूरने घातलेला हा महागडा ड्रेस मिळतोय फक्त ९९९ रुपयांत, आवडला असेल तर लगेच...... - Marathi News | mega discount offer on the khushi kapoor's red mini dress, khushi kapoor red mini dress costs only 990 right now | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खुशी कपूरने घातलेला हा महागडा ड्रेस मिळतोय फक्त ९९९ रुपयांत, आवडला असेल तर लगेच......

Mega Discount Offer On The Khushi Kapoor's Red Mini Dress: अभिनेत्री खुशी कपूर हिने घातलेला हा लाल वन पिन ड्रेस तसा तर खूपच महाग आहे. पण सध्या त्याच्यावर प्रचंड डिस्काउंट मिळत आहे...(khushi kapoor's red mini dress costs only 990 right now) ...

फुलाफुलांचा काळा फ्रॉक घालून डकोटा जॉन्सन फिरली मुंबई, तिच्या ड्रेसची किंमत हाेती.... - Marathi News | Dakota Johnson's romantic black floral dress in Mumbai trip with Chris Martin costs ₹37K | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुलाफुलांचा काळा फ्रॉक घालून डकोटा जॉन्सन फिरली मुंबई, तिच्या ड्रेसची किंमत हाेती....

Dakota Johnson's  Black Floral Dress: कोल्डप्ले बॅण्डचा गायक ख्रिस मार्टिन आणि हाॅलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन पायी पायी चालत मुंबई दर्शन घेत होते. त्याच दरम्यानचे त्यांचे काही फोटो साेशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.  ...

कांजीवरम आणि कांचीपुरम साडीमधला फरक माहिती आहे? साडी खरेदीपुर्वी ही माहिती असायलाच हवी... - Marathi News | what is the difference between kanjivaram saree and kanchipuram saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांजीवरम आणि कांचीपुरम साडीमधला फरक माहिती आहे? साडी खरेदीपुर्वी ही माहिती असायलाच हवी...

Saree Shopping Tips: सध्या लग्नसराई जाेरात सुरू आहे. त्यामुळे मग काठपदराच्या प्युअर सिल्क साड्यांची खरेदी ओघाने आलीच.. म्हणूनच कांजीवरम आणि कांचीपुरम साड्यांची ही खास बात..(what is the difference between kanjivaram saree and kanchipuram saree?) ...

फक्त १९९ रुपयांत ५ बटण, ना सुई ना धागा-न शिवताच जीन्स होईल परफेक्ट फिटींगची - Marathi News | Product Review for Jean Buttons Pins, button pins for adjusting loose jeans | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १९९ रुपयांत ५ बटण, ना सुई ना धागा-न शिवताच जीन्स होईल परफेक्ट फिटींगची

Jean Buttons Pins Product Review: जीन्स जर कंबरेमध्ये सैलसर झाली असेल तर न शिवता ती परफेक्ट फिटींगची करण्यासाठी हे खास बटन्स नक्कीच उपयोगी येऊ शकतात.. ...

श्रद्धा कपूरची नवीन हेअरस्टाईल, जुना ‘साधना कट’ पुन्हा चर्चेत, फ्लिक्सची फॅशन परतली - Marathi News | Old 'Sadhana Cut' Is Back In Trend | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रद्धा कपूरची नवीन हेअरस्टाईल, जुना ‘साधना कट’ पुन्हा चर्चेत, फ्लिक्सची फॅशन परतली

Old 'Sadhana Cut' Is Back In Trend : श्रद्धा कपूरचा साधना कट चर्चेत ...

Rath Saptami 2025: रथसप्तमीपर्यन्त सोन्याचे दागिने सोडून हलव्याच्या दागिन्यांचा 'भाव' का वधारतो? वाचा! - Marathi News | Rath Saptami 2025: Why do the prices of halwa ornaments 'increase', except for gold ornaments, until Rath Saptami? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rath Saptami 2025: रथसप्तमीपर्यन्त सोन्याचे दागिने सोडून हलव्याच्या दागिन्यांचा 'भाव' का वधारतो? वाचा!

Rath Saptami 2025: १४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी हा काळ यंदा संक्रांतोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे, त्यात हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व का दिले जाते ते पाहू. ...

७९ हजारांच्या साडीवर मलायका अरोराने घातलं लटकन ब्लाऊज; त्याचं डिझाईन पाहूनच नेटिझन्स म्हणाले...  - Marathi News | Malaika Arora looks stunning in ₹79K saree with unique latkan fashion blouse | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :७९ हजारांच्या साडीवर मलायका अरोराने घातलं लटकन ब्लाऊज; त्याचं डिझाईन पाहूनच नेटिझन्स म्हणाले... 

Malaika Arora's Stunning Look In Latkan Blouse: बॉलीवूडची फॅशनिस्टा मलायका अरोरा हिने नुकत्याच नेसलेल्या एका साडीची आणि त्या साडीवरच्या तिच्या ब्लाऊजची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे.. ...