गुन्ह्याची कबुली देणार नसल्याचे १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार मन्सुर मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला (५७) याने गुरुवारी टाडा कोर्टात केलेल्या अर्जात म्हटले आहे. घरगुती जेवण, योग्य उपचार, वकिलांसोबत १० मिनिटे बोलणे, कुटुंबाची भेट अशा स्वर ...