लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फारुख अब्दुल्ला

फारुख अब्दुल्ला

Farooq abdullah, Latest Marathi News

राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट - Marathi News | BJP came to us to make a deal in Rajya Sabha elections, but...; Farooq Abdullah revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट

भाजपाला ७ मते भेट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, जर असे झाले असते तर आमच्या उमेदवाराला २१ मते कशी मिळाली असती असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  ...

किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!" - Marathi News | Kishtwar cloudburst Farooq Abdullah said, The entire country should pray to God, rescue work is also difficult | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"

चिंतेची गोष्ट म्हणजे, सुमारे अर्धे गाव वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा विनाश किती मोठा असेल? याचा अंदाज लावणेही कठीण आहे... ...

राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | Will go to Supreme Court if statehood is not granted; Farooq Abdullah warns Central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा

श्रीनगर: जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील दुहेरी सत्ता रचनेमुळे विकासाची गती मंद असून लवकरच राज्याचा दर्जा बहाल न केल्यास त्यांचा पक्ष ... ...

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...” - Marathi News | farooq abdullah on the america strikes on iran said that i am disappointed that the muslim world is silent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”

Farooq Abdullah On America Entry in Israel Iran War: ट्रम्प हे नेमका काय खेळ खेळत आहेत, ते माहिती नाही. तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्या गोष्टी जात आहेत, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...

फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले... - Marathi News | farooq abdullah reaches katra railway station on the vande bharat express from srinagar and get emotional when train reach chenab bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...

Farooq Abdullah Travel in Srinagar Vande Bharat Express Train: कटरा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, माता ने बुलाया है. शेरावाली का बुलावा आया है. ...

मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप - Marathi News | Kashmir Pahalgam Attack Mehbooba Mufti used to visit the homes of terrorists says Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना प्रत्युत्तर देताना फारुख अब्दुल्ला यांनी गंभीर आरोप केला आहे. ...

"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान - Marathi News | Jammu Kashmir farooq abdullah over pahalgam attack pakistan over indus waters treaty against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

हल्ल्यात सहभागी असलेले मानवतेचे शत्रू असून ते नरकात कुजतील, असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले. ...

३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले - Marathi News | former jammu kashmir cm farooq abdullah said this has been going on for 35 years people of kashmir have to suffer a lot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले

Farooq Abdullah News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकविरोधात कठोर कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...