लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकऱ्यांनो खरीप हंगामासाठी आल्या ह्या योजना; असा घ्या लाभ - Marathi News | Farmers have come up with these schemes for Kharif season; Take advantage of this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो खरीप हंगामासाठी आल्या ह्या योजना; असा घ्या लाभ

विविध पिकांच्या संकरीत वाण निर्मितीमुळे देशांत हरितक्रांतीचा पाया घातला गेला. यानंतरच्या काळातील पंचवार्षिक योजनांद्वारे शेती विकासावर विशेष भर देण्यात आला. हा संपूर्ण विचार करता त्यासाठी कृषी विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. Gov ...

अनेक शेतकरी बांधवांचे महाडीबीटी पोर्टलवरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचे अनुदान थकले - Marathi News | Drip and Frost Irrigation Scheme subsidy of many farmer brothers on MahaDBT portal is pending | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनेक शेतकरी बांधवांचे महाडीबीटी पोर्टलवरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचे अनुदान थकले

शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी करून १५ महिन्यांचा कालावधी लोटला.. ...

Harbhara Bajarbhav राज्यात हरभरा आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Gram imports increased in the state; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Bajarbhav राज्यात हरभरा आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

अमरावती येथे सर्वाधिक तर जळगाव येथे कमी .. ...

उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या - Marathi News | Select improved varieties from Udid crops and get high yields | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या

मूग आणि उडीद या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. ...

Tur Market Rate शेतकरी बाजारात तूर विक्रीला घेऊन जाताच दरात घसरण - Marathi News | Tur Market Rate As soon as farmers take pigeon pea to the market for sale, the price falls | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market Rate शेतकरी बाजारात तूर विक्रीला घेऊन जाताच दरात घसरण

देऊळगाव राजा येथे आज मिळाला या महिन्यातील सर्वात कमी दर.. ...

Paddy भात पिकातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आताच करा बीजप्रक्रिया - Marathi News | do seed treatment now to prevent fungal diseases in paddy rice crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy भात पिकातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आताच करा बीजप्रक्रिया

कृषी विभागाकडून मागील काही दिवसांपासून बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक घेतले जात आहे. याशिवाय बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती विभागाने दिली आहे. ...

Shettale Yojana शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता दीड लाखाचे अनुदान - Marathi News | Farmers will now get a subsidy of one and a half lakh for Farm Pond | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shettale Yojana शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता दीड लाखाचे अनुदान

Shettale anudan राज्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शेततळ्यामुळे Farm Pond शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होते. ...

DCC Bank या जिल्हा बँकेचे ३० हजार शेतकरी होणार कर्जमुक्त; राबविली ही योजना - Marathi News | 30 thousand farmers of this district bank will be loan free, this scheme was implemented | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :DCC Bank या जिल्हा बँकेचे ३० हजार शेतकरी होणार कर्जमुक्त; राबविली ही योजना

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाच्या वसुलीसाठी एकरकमी कर्जवसुली योजना (ओटीएस) सुरू केली आहे. ...