लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , फोटो

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
सिंधू बॉर्डरवर 'रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स' तैनात, आंदोलनाचा 20 वा दिवस - Marathi News | Rapid Action Force deployed on Indus border, 20th day of agitation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंधू बॉर्डरवर 'रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स' तैनात, आंदोलनाचा 20 वा दिवस

जेव्हा शेतकऱ्यांसाठी तुरुंगात गेलेले वाजपेयी; तीव्रता एवढी की काँग्रेसला जेल शोधावे लागले - Marathi News | When Vajpayee went to jail for farmers; Congress had to find a jail for him in 1973 | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :जेव्हा शेतकऱ्यांसाठी तुरुंगात गेलेले वाजपेयी; तीव्रता एवढी की काँग्रेसला जेल शोधावे लागले

Farmers Protest, Bharat Band today: आजचे आंदोलन भाजपविरोधी सारे असे बनले असले तरीही एकेकाळी शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना तुरुंगवारी भोगावी लागली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविल्यामुळे त्यांना अटक झाली होती. ...

Kisan Kranti Yatra : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांनी केला बळाचा वापर - Marathi News | Kisan Kranti Yatra : Farmers stopped at Delhi-UP border; police use water cannons, tear gas | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Kisan Kranti Yatra : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांनी केला बळाचा वापर