शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Farmers’ Tractor Rally : ...अन् पोलिसांनी चक्क रस्त्यावर बसून केला ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : परेड सावधान... दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही 'महाराष्ट्र दर्शन'

राष्ट्रीय : ट्रॅक्टर परेड Video: दिल्लीत शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष; वाहनांची तोडफोड, उग्र आंदोलकांवर लाठीचार्ज

मुंबई : महाराष्ट्रातील 'या' एकजुटीने मोदी सरकार गडगडणार

राष्ट्रीय : केंद्रातील सरकारनं एक पाऊल मागे घेतलं असतं तर आज राजधानीत...; शिवसेनेचा निशाणा

राष्ट्रीय : ट्रॅक्टर परेड: सिंघू, तिक्री बॉर्डवरील बॅरिकेड शेतकऱ्यांनी पाडले; दिल्लीकडे निघाले

महाराष्ट्र : LIve - Farmer's Protest In Mumbai | शेतकरी आंदोलनाचे आझाद मैदानातून थेट प्रक्षेपण

राष्ट्रीय : Farmers Protest: दिल्लीत राजपथावर देशाचे शक्तिप्रदर्शन; शेवटचा ट्रॅक्टर संपेपर्यंत ही रॅली सुरू राहील

मुंबई : जय जवान, जय किसान! आर्थिक राजधानी मुंबईत शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’

राष्ट्रीय : शेतकरी आता संसदेवर धडकणार, 1 फेब्रुवारीला 'पायी मोर्चा' काढणार!