शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : पॉर्न स्टार मिया खलिफाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली...

राष्ट्रीय : वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या; ग्रेटा थनबर्ग, रिहानाच्या ट्वीटवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील

फिल्मी : रिहानानंतर या सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा, एक तर जॅकलिन फर्नांडिसची जुडवा म्हणून आहे प्रचलित

राजकारण : शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशही झुकले; गुलाम नबी आझाद यांनी संसदेत मोदींना सुनावलं

आंतरराष्ट्रीय : आंदोलनाला समर्थन देत कमला हॅरीस यांच्या पुतणीचा मोदी सरकारवर निशाणा

फिल्मी : PHOTOS : मोदी सरकारला आव्हान देणारी आणि कंगनाला ‘ताप’ देणारी रिहाना आहे तरी कोण?

अहिल्यानगर : विखे कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्राला शेतक-यांनी ठोकले टाळे; ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले

मुंबई : 'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता'

राष्ट्रीय : सिंघू सीमेवरचं भयाण वास्तव! बॅरिकेट्समुळे शेतकऱ्यांना ना प्यायचं पाणी...ना टॉयलेट!