शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये उद्या 'चक्का जाम' होणार नाही, राकेश टिकैत यांनी सांगितलं कारण...

राजकारण : मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की, बाळासाहेब थोरातांचा आरोप     

राष्ट्रीय : म्हणून हिंदू संघटनेने मिया खलिफाचा फोटोही जाळला | Farmers Protest | Mia Khalifa | India News

आंतरराष्ट्रीय : आंदोलन सुपरहीट, रिहानाच्या 'त्या' ट्वीटला वर्षभरातील सर्वाधिक रिट्वीट

राष्ट्रीय : याच व्यासपीठावरून गर्जना करू; राकेश टिकैत यांचे आव्हान

राष्ट्रीय : Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

राष्ट्रीय : 'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : खिळे लडाखच्या सीमेवर ठोकले असते तर चीन घुसलं नसतं | Sanjay Raut On Farmer Protest | Rajyasabha

क्रिकेट : सचिन तेंडुलकर माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता!, पण आता मात्र...; मराठमोळ्या दिग्दर्शकाचे परखड मत

पुणे : आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणे? हे केंद्र सरकारला शोभतं का? अजित पवारांचा घणाघात