शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राजकारण : शिवसेनेच्या बुद्धीचा 'चक्का जाम' झालाय?, आशिष शेलारांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : भारतावर डिजिटल स्ट्राईकची तयारी | Farmers Protest in Delhi | Digital Strike | India News

राष्ट्रीय : Delhi violence: 26 जानेवारीच्या हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती!; SITच्या चौकशीत मोठा खुलासा 

मुंबई : सचिनच्या कटआऊटला काळ्या तेलाची अंघोळ, फडणवीसांनी व्यक्त केला संताप

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकऱ्यांचा आज तीन तास चक्काजाम

राष्ट्रीय : ‘एनआयए’ने ५ देशांतून मागविली खलिस्तानी संघटनांची माहिती, आंदाेलनात परकीय सहभागाची चाैकशी

राष्ट्रीय : नवे कृषी कायदे अजिबात चुकीचे नाहीत, कृषिमंत्री तोमर यांचा दावा

संपादकीय : आजचा अग्रलेख - हा आपली लोकशाही व्यवस्था आणि त्यामधील अभिव्यक्तीच्या कायद्याच्या चौकटीतील माध्यमांचा पराभव

फिल्मी : Video : रणविर शौरीनं तयार केलं गाणं; रिहाना तो बहाना है... पप्पू PM बनाना है

राजकारण : Farmer Protest: भाजपाने राज्यसभा खासदारांना बजावला व्हीप; सोमवारचा दिवस मोदींसाठी महत्वाचा