lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
"दिल्ली चलो मार्च टळलेला नाही, मागण्या मान्य झाल्या नाही, तर...", शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचा इशारा - Marathi News | farmer protest jagjit singh dallewal said delhi chalo march is not suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर...", जगजित सिंग डल्लेवाल यांचा इशारा

Delhi Chalo March : येत्या काही दिवसांत आमचा दिल्ली चलो मार्च काढण्यात येणार आहे, असे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी रविवारी सांगितले. ...

शेतकऱ्यांना निधी वाटप करण्याचे निघाले आदेश; खरीप हंगामातील दुष्काळ - Marathi News | Allotment of funds to farmers soon; Drought in Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना निधी वाटप करण्याचे निघाले आदेश; खरीप हंगामातील दुष्काळ

दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ...

video: शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव नाही; गडकरींच्या 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेसचा घणाघात - Marathi News | video: Farmers' crops are not getting good prices; congress shares Nitin Gadkari's video and hits Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव नाही; गडकरींच्या 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेसचा घणाघात

काँग्रेसने नितीन गडकरींचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पाहा... ...

शेतकऱ्यांना न्याय? - इच्छा हवी, मार्ग दिसेल!  - Marathi News | Justice for farmers? - If you want, the way will appear! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांना न्याय? - इच्छा हवी, मार्ग दिसेल! 

शेतकऱ्याला किमान आधारभावाची हमी देण्यासाठी गरजेची आहे राजकीय इच्छाशक्ती! -  ती असेल तर अनेक रस्ते खुले होतील! ...

शेतकरी ‘डब्ल्यूटीओ’ विरोधात उभे ठाकले; जागतिक व्यापार करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढण्याची मागणी - Marathi News | Farmers stood up against 'WTO'; Demand for withdrawal of agricultural sector from global trade agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी ‘डब्ल्यूटीओ’ विरोधात उभे ठाकले; जागतिक व्यापार करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढण्याची मागणी

शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत ‘डब्ल्यूटीओ छोडो’ आंदोलन आयोजित करण्याची घोषणा केली होती. ...

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; पोलिसांचा हस्तक्षेप, गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to burn effigy of Prime Minister Narendra Modi in Pune; Police intervened, registered a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; पोलिसांचा हस्तक्षेप, गुन्हा दाखल

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला... ...

शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन  - Marathi News | File cases against those responsible for the death of farmers in the Delhi movement, Samajwadi Party protest in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन 

शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन ...

हरयाणा पोलिसांची कृती रानटी; अमरिंदर सिंग यांचा घरचा अहेर - Marathi News | Action of Haryana Police Barbaric; Amarinder Singh's on BJP's Khattar Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा पोलिसांची कृती रानटी; अमरिंदर सिंग यांचा घरचा अहेर

आंदोलक शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध; पोलिसांवर कारवाईची मागणी ...