लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
पुण्यात दुधाची कमतरता भासणार, चितळेंचे दूध संकलन बंद - Marathi News | There will be shortage of milk in Pune, Chitale's milk collection is closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात दुधाची कमतरता भासणार, चितळेंचे दूध संकलन बंद

खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले आहे.  ...

दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहतेय का?- धनंजय मुंडे - Marathi News | maharashtra assembly monsoon session 2018 nagpur milk farmer protest ncp dhananjay munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहतेय का?- धनंजय मुंडे

दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...

कर्ज काढून ‘बुलेट ट्रेन’, पण दूध उत्पादकांना अनुदान नाही, उद्धव ठाकरेंची खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray support to swabhimani agitation for milk rate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्ज काढून ‘बुलेट ट्रेन’, पण दूध उत्पादकांना अनुदान नाही, उद्धव ठाकरेंची खोचक टीका

शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ...

मुंबईत दूध आंदोलनाचा परिणाम नाही; पुरेसे दूध उपलब्ध - Marathi News |  Milk is not the result of milk movement; Sufficient milk available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दूध आंदोलनाचा परिणाम नाही; पुरेसे दूध उपलब्ध

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढीसाठी सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरात जाणवला नाही. ...

उस्मानाबाद जिल्ह्यात दुधाच्या रिकाम्या टँकरवर आंदोलकांची दगडफेक - Marathi News | stone pelting on empty milk tanker in Osmanabad district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यात दुधाच्या रिकाम्या टँकरवर आंदोलकांची दगडफेक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीबाबत सुरु केलेल्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यात दगडफेकीचा प्रकार घडला़ ...

Milk Supply : कराडमध्ये दूध रस्त्यावर न ओतता अनोख्या पद्धतीने आंदोलन - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana activists pour milk at the memorial of Maharashtra's first Chief Minister late Y.B. Chavan in karad | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :Milk Supply : कराडमध्ये दूध रस्त्यावर न ओतता अनोख्या पद्धतीने आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार (१६ जुलै) पासून पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनास कराड तालुक्यातही पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीचे ... ...

गुजरातमधील दूध महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे षडयंत्र- जयंत पाटील - Marathi News | Government conspiracy to bring Gujarat milk in Maharashtra - Jayant Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरातमधील दूध महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे षडयंत्र- जयंत पाटील

सरकारच्या या अन्यायपूर्ण धोरणाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी ...

चाळीसगाव तालुक्यात शेतक-यांचा एल्गार, वाहतूक रोखली - Marathi News | In Chalisgaon taluka, farmers stopped the transportation of elephants | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यात शेतक-यांचा एल्गार, वाहतूक रोखली

आडगाव येथे सोमवारी सकाळी आठ वाजता शेतक-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले. ...