केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
चार पदरी राष्ट्रीय महामार्गचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले जात आहे. परंतु, रस्ता बांधकामादरम्यान इंदिरानगर ते एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न देण्यात आल्याचा आरोप करीत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, या मुख्य मागणी ...
येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाच्या उर्मट आणि असहकार भूमिकेमुळे संतप्त बेरोजगार आणि शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागील वर्षभरात अनेकदा प्रत्यक्ष भेटूनही बेरोजगारांना मुद्रा लोण मिळाले नाही. ...
वसरणी भागातील शासकीय दूध डेअरीची तीन हजार लिटर दूध संकलनाची क्षमता असून त्यापेक्षा अधिक दूध आल्यास ते घेण्यास नकार देण्यात येत आहे़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी दूध डेअरीच्या प्रवेशद्वारावरच शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला़ ...
गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकºयांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. ...