लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
"रावसाहेब दानवेंची जीभ कापणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीस" - Marathi News | shiv sena leader santosh dhavale agitation against bjp leader raosaheb danve on statement of former strike in yavatmal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"रावसाहेब दानवेंची जीभ कापणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीस"

santosh dhavale : दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले. ...

"कृषी कायदे हटवण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल" - Marathi News | kisan anodlan rahul gandhi asked how much more will have to be sacrificed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कृषी कायदे हटवण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल"

Rahul Gandhi And Farmers Protest : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे ...

कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर - Marathi News | son of farmer distributes free warm clothes among farmers on the singhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर

Farmers Protest : "माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत" ...

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून 'रामायण' पठण; ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन आणखी शेतकरी रवाना - Marathi News | farmers Protest In delhi Ramayana recitation by farmers on the border of Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून 'रामायण' पठण; ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन आणखी शेतकरी रवाना

दिल्ली आणि नोएडामध्ये असलेल्या चिल्ला सीमेवर तर शेतकऱ्यांनी सरकारला सदबुद्धी यावी यासाठी शेतकऱ्यांनी चक्क होमहवन देखील केला आहे. ...

दिल्लीच्या आंदोलनकर्त्यासाठी वर्ध्याहून सरसावले मदतीचे हात - Marathi News | Helping hands from Wardha for Delhi agitators | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिल्लीच्या आंदोलनकर्त्यासाठी वर्ध्याहून सरसावले मदतीचे हात

Wardha news केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांना जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे काम वर्धा व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्ते करीत आहे. ...

शेतकऱ्यांनो, तुमच्या आडवी असलेली भिंत हटवतोय; पंतप्रधान मोदींचे आवाहन - Marathi News | we will removing Obstacles, walls from front of farmers; Prime Minister Modi's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनो, तुमच्या आडवी असलेली भिंत हटवतोय; पंतप्रधान मोदींचे आवाहन

PM Narendra Modi in FICCI AGM: पीएम-वाणी योजनेद्वारे सार्वजनिक वायफाय हॉटस्‍पॉटचे जाळे तयार होईल. गावागावात कनेक्टिव्हीटीचा व्यापक विस्तार होईल. ...

समाजवादी जनपरिषदेचे संगमनेरातील टोलनाक्यावर आंदोलन  - Marathi News | Samajwadi Jan Parishad's agitation at Tolnaka in Sangamnera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समाजवादी जनपरिषदेचे संगमनेरातील टोलनाक्यावर आंदोलन 

केंद्रीय कृषी व कामगार विधेयक हे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे आहेत. असा आरोप करत ही विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ( दि.१२) नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर समाजवादी जनपरिषद, संगमनेर तालुका ...

शेतकरी आंदोलन डावे, माओवाद्यांच्या हातात; मोदींच्या बड्या मंत्र्याचे गंभीर आरोप - Marathi News | Farmer Protest is in leftiest, Maoists hands; Serious allegations by Piyush Goyal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकरी आंदोलन डावे, माओवाद्यांच्या हातात; मोदींच्या बड्या मंत्र्याचे गंभीर आरोप

Farmer Protest: कायद्यांमुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. काही मोजक्या लोकांसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करता येणार नाही.  ...