लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Ashish Shelar: पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं देशभक्तीच्या व्याख्येत बसतं का?; शेलारांचा पवारांना सवाल - Marathi News | bjp leader ashish shelar slams sharad pawar and sanjay raut over delhi farmers riot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashish Shelar: पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं देशभक्तीच्या व्याख्येत बसतं का?; शेलारांचा पवारांना सवाल

bjp leader Ashish Shelar slams Sharad Pawar and Sanjay Raut over Delhi Farmers riot :आशिष शेलार यांनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या हिंसाचारावर महाविकास आघाडीने घेतलेल्या भूमिकेवर निशाणा साधला ...

Farmers protest: दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 15 FIR; CCTVच्या सहायाने घेतला जातोय समाज कंटकांचा शोध - Marathi News | Farmers protest 15 FIRs registered so far in Delhi violence case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers protest: दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 15 FIR; CCTVच्या सहायाने घेतला जातोय समाज कंटकांचा शोध

राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनप्रसंगी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिल्लीच्या अनेक भागांत हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांचा पोलीस शोध घेत आहेत. यातच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना चेही नाव समोर येत आहे. ...

दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं? - Marathi News | deep sidhu who is accused of inciting violence on the red fort while tractor rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं?

शेतकरी नेत्यांनी दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. ...

दिल्लीतील आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला - Marathi News | Protesters in Delhi did not remove the tricolor or hoist the Khalistani flag farmer protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला

दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान, लाल किल्ल्यावर आंदोलनतकर्त्यांनी झेंडा फडकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, या व्हिडिओसह कॅप्शन देऊन व्हिडिओ व्हायरलही होत आहे. ...

दिल्लीतील हिंसाचारात 86 पोलीस जखमी, आंदोलकांविरुद्ध 15 FIR दाखल - Marathi News | 83 policemen injured in Delhi riots, 4 FIRs filed against protesters in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हिंसाचारात 86 पोलीस जखमी, आंदोलकांविरुद्ध 15 FIR दाखल

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री एका उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेतला. ...

"आम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब जगवण्यापुरते पिकवले तर काय होईल?; हा लढा जनतेचा आहे" - Marathi News | "What will happen if we farmers grow crops to support our families? This fight belongs to the people." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब जगवण्यापुरते पिकवले तर काय होईल?; हा लढा जनतेचा आहे"

आंदोलकांचे हरेकप्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे.  ...

Delhi Violence: "आम्हाला मारू नका"; लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनकर्त्यांना पोलिसांची हात जोडून विनंती - Marathi News | Delhi Violence: "Don't Kill Us"; Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: "आम्हाला मारू नका"; लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनकर्त्यांना पोलिसांची हात जोडून विनंती

आंदोलनामुळे दिल्लीतील सर्वच रस्ते जाम झाले होते. सामान्य वाहतुकीसाठी पोलिसांना अनेक ठिकाणी रस्ते वळवावे लागले ...

हिंसा नकाे, आंदोलन शांततेत करण्याचे काँग्रेसचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | Congress urges farmers not to resort to violence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिंसा नकाे, आंदोलन शांततेत करण्याचे काँग्रेसचे शेतकऱ्यांना आवाहन

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर केली टीका ...