शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही

मुंबई : ही काय जादू होतेय राहुलजी? भाजपाध्यक्षांनी शेअर केला राहुल गांधींचा 'तो' व्हिडिओ

राष्ट्रीय : वीर तुम बढ़े चलो, अन्नदाता तुम बढ़े चलो!, राहुल गांधींचा कवितेतून केंद्रावर वार

राजकारण : 'असं' करुन विरोधी पक्षांच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना!; रोहित पवारांचा भाजपला चिमटा

राष्ट्रीय : शेतकरी संघटना सरकारसोबत चर्चेला तयार, 29 डिसेंबरला बैठक घेण्याचा पाठवला प्रस्ताव

राजकारण : Farmer Protest: कृषी कायद्यांवरून एनडीएला दुसरा धक्का; मोदींनी मित्रपक्ष गमावला

राजकारण : मोदी सरकारचेच आंदोलनाला फंडिंग; पंजाबच्या शेतकऱ्यांचा खळबळजनक आरोप

राष्ट्रीय : 'शहीद भगतसिंगचा पुतण्या आंदोलनात सहभागी, त्याला देशद्रोही कधी म्हणणार?'

राजकारण : दोन मिनिटांत दोन वार; फडणवीसांबद्दल काय काय म्हणाले अजित पवार

राष्ट्रीय : शेतकरी आक्रमक, यूपी गेटवर हजारो जाट, गाझीपूर सीमेवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ